Maharashtra post job

भारतीय डाक विभागात महाराष्ट्र सर्कल मध्ये 284 जागांसाठी भरती


शैक्षणिक पात्रता: 
i) 10 वी उत्तीर्ण  ii) संगणक ज्ञान
वयाची अट: 
01 डिसेंबर 2017 रोजी 18 ते 40 वर्षे   
[SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट ]
नोकरी ठिकाण:
 चंद्रपूर (महाराष्ट्र)
Fee:  
GEN,OBC: Rs 100/-   
[SC/ST/PH: फी नाही]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:
 30 डिसेंबर 2017
अप्लाई नाउ (apply Now) येथे क्लिक करुण आपला अर्ज भरा 






Comments