इंडबॅंक मध्ये विविध पदांची भरती

पदाचे नाव:

मर्चंट बँकर आणि कॉर्पोरेट एडवाइजरी: 02 जागा

इक्विटी रिसर्च एनालिस्ट: 01 जागा

सेक्रेटरिअल ऑफिसर -ट्रेनी (बॅक ऑफिस स्टाफ): 04 जागा

डीलर (स्टॉक ब्रोकिंग): 32 जागा

शैक्षणिक पात्रता:

पद क्र.1: i) MBA (Finance) व NISMमर्चंट बँकिंग सर्टीफिकेशन   ii) 04 वर्षे अनुभव

पद क्र.2: i) MBA (Finance) व NISMरिसर्च एनालिस्ट सर्टीफिकेशन   ii) 04 वर्षे अनुभव

पद क्र.3: i) पदवीधर ii) 01 वर्ष अनुभव

पद क्र.4: i) पदवीधरसह NISM / NCFM  ii) 01 वर्ष अनुभव

वयाची अट: 01 जुलै 2017 रोजी,

पद क्र.1 & 2: 25 ते 40 वर्षे

पद क्र.3 & 4: 21 ते 30 वर्षे

नोकरी ठिकाणमुंबई, पुणे, ओडिशा, चेन्नई, मदुराई, कांचीपुरम, सालेम, विजयवाडा, हैदराबाद आणि त्रिवेंद्रम
अर्ज पाठविण्याचा पत्ता (इमेल): recruitment@indbankonline.com
अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख16 डिसेंबर 2017 



Comments